Student Details

The said data will be used for further online examination, hence pl. confirm before submission.  • सदर परीक्षा पर्याय हा दि.०६/०४/२०२१ पासून पुढील आयोजित परीक्षेकरिता वापरण्यात येणार आहे याची नोंद घेण्यात येत आहे
  • वरील नमूद मोबाईल क्रमांक / ईमेल इत्यादी बाबी स्वतः पडताळणी करून भरल्या आहेत यात कोणतीही बदल स्विकारण्यात येणार नाही याची नोंद विद्यार्थांनी घेणेची आहे
  • पर्याय निवडण्याचा अंतिम दि.10/04/2021 आहे
  • ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक साधनसामुग्री / मोबाईल / लॅपटॉप / कॉम्प्युटर / इंटरनेट याची उपलब्धता / सुसज्जता विद्यार्थांनी करणेचे आहे
  • ऑनलाईन परीक्षेसाठी पाठवण्यात येणारी माहिती / पासवर्ड विद्यार्थांनी गोपनीय ठेवणेची आहे तसे न केल्यास परीक्षा प्रमाद मानण्यात येईल .